Rahul Gandhi said I got confused so did Mistake
Rahul Gandhi said I got confused so did Mistake 
देश

राहुल गांधी म्हणाले, 'गोंधळून गेलो.. म्हणून चुकलो...'

वृत्तसंस्था

इंदौर : पनामा पेपर्स लिकप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाचे नाव घेतले होते. राहुल गांधींनी शिवराजसिंह यांच्या मुलाचे नाव घेतल्यानंतर शिवराजसिंह यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी आपली 'चूक' स्वीकारली असून, आपण यामध्ये 'कन्फ्यूज्ड' झालो असल्याचे सांगितले.  

"व्यापमंपासून (व्यावसायिक परीक्षा मंडळ) पनामा पेपर्सपर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांवर तुमच्याकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. गांधींनी जे आरोप केले ते सर्व खोटे आहेत. या आरोपांमुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोचला आहे. त्यामुळे मी उद्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे'', असा इशारा चौहान यांनी दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आपली 'चूक' स्वीकारली. आपण व्यापमं आणि पनामा यामध्ये 'कन्फ्यूज्ड' झालो.

दरम्यान, मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मध्यप्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT