------------------------------------------------------------------------------------------------
1. ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या
2. चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...
3. एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?
4. 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत
5. दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे धक्के...फैजाबाद, अफगाणिस्तान केंद्र
6. 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! श्रीरामावरील टिप्पणी भोवली
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताच्या नॅन्सीनं आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली
8. चर्चेतील बातमी - ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य
--------------------------------------------------------------------------------------
नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट....
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणारेय..... यासाठी देशभरातील नेते, अभिनेते अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवलंय.....या विषयीची अधिक माहिती आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....बेंगळुरूतील स्टार्टअप कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत असलेल्या सूचना सेठ या महिलेनं.... आपल्या ४ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केलीय.....या मागील कारण आणि त्याबाबत मानसोपचार तज्ञांचे काय मत आहे, याविषयीही आपण माहिती घेणार आहोत....
आज चर्चेतील बातमीमध्ये आमदार संजय बांगर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....अॅमेझॉनच्या एका महत्वाच्या बातमीनं.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.