Podcast
Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सूरज यादव

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा (HSC Exam) घेणं म्हणजे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात घालण्यासारखं आहे. त्यामुळे यंदा बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्‌स असोसिएशनतर्फे वारंवार केली जातेय. भारतात (India) २ ते १८ वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीला ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियानं अर्थात DCGI नं मंगळवारी मंजुरी दिली.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

१) बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं

२) लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु; DCGI चा निर्णय

३) महागाईने मोडले कंबरडे; आठ वर्षांतील उच्चांकी पातळी

४) जगाचं लसीकरण व्हायला लागतील 2 ते 3 वर्षे; 'सीरम'चा दावा

५) CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; 'ही' आहे नवी तारीख

६) अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा

७) एका तासात खरेदी, १५ मिनिटांत लग्न; सोनाली कुलकर्णीचा अनोखा विवाहसोहळा

८) आता रोबोटही करणार शेतीची कामे!

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT