Rahul Gandhi
Rahul Gandhi  
देश

सोशल मीडियावर नेत्यांची खिल्ली...

वृत्तसंस्था
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनिय कामिगरी केली आहे. पंजाब वगळता सर्वच ठिकाणी भाजपने चांगला लढा दिला आहे. उत्तर प्रदेशात "एक्‍झिट पोल'पेक्षाही अधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. सकाळपासूनच निकालांची आकडेवारी समोर येण्यास प्रारंभ झाला तेव्हापासूनच राहुल-मोदी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांबाबतच्या विनोदांची लाट येण्यास सुरवात झाली. हे विनोद व्हॉट्‌सऍपवर फॉरवर्ड होत आहेत. त्यापैकी काही निवडक विनोद ः

राहुल बाबा की, एक बात तो मानना पडेगी की,
"बंदेने इतनी जगह बी.जे.पी. की सरकार बनवा दी,
लेकिन घमंड कभी नहीं किया..!!'

मोदींचा आणखीन एक दणका
"मेरे प्यारे विद्यार्थीयों...!!'
कोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार...!!
कशी copy करता तेच बघतो.

राहुल गांधी को मिली बडी कामयाबी...
वह अखिलेश यादव को डुबोने में हुए कामयाब..

इसी बीच राहुल गांधी ने नरेंद्र मोदी को फोन पर कहा....
काम हो गया साहब
अब मै जाऊ क्‍या विदेश घूमने???

गंभीर आरोप : सायकलची हवा हाताने सोडली

मुलायमसिंह यादव ने सोनिया गांधी को फोन पर कहा.....
खबरदार जो तुम्हारा लडका हमारे लडके के साथ दिखा तो.

अमित शहा की चाल नरेंद्र मोदी की बात और बीजेपी के वोटर पर कभी संदेह नहीं करते : राहुल गांधी

अरे पगली, कितनी ट्राइ करेगी. यह पप्पू कभी पास नही होगा!

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का.
403 पैकी 100 जागांवर पराभवाची शक्‍यता.
नोटाबंदी भोवली.
राहुल गांधींनी व्यक्त केला आनंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT