Independence Day esakal
देश

Independence Day : तुमच्या मित्रांना शेअर करा स्वतंत्र्यदिनाचे कोट्स

स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना तुमच्या मित्रांना, कुटूंबियांना स्वातंत्र्यदिनाचे कोट्स व्हॉट्सॲपवर पाठवा आणि दिवस साजरा करा.

सकाळ डिजिटल टीम

स्वातंत्र्यदिन जसा जवळ येतो तसा देशभक्तीचा रंग सर्वत्र पसरताना दिसतो. यावेळी हर घर तिरंगा आभियान चालत आहे. शाळा, कॉलेज आणि संस्थांमध्ये देखिल स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे.

याच उत्साहात अजून भर घालत आम्ही तुम्हाला काही स्वातंत्र्यवीरांचे प्रसिध्द कोट्स शेअर करत आहोत. ज्या वाक्यांनी आजही देशप्रेम जागे होते, प्रत्येक भारतीयात नवा जोश व उत्साह संचारतो. असे कोट्स शेअर करून तुम्हीही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

  • आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • देश आपला सोडो न कोणी नात आपले तोडू ना कोणी हृदय आपले एक आहे देश आपली शान आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  • ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नाराए चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं

  • तिरंगा ही आन हैए तिरंगा ही शान है और तिरंगा ही हम हिंदुस्तानियों की पहचान है. स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं

  • जहाँ इंसानियत को पहला दर्जा दिया जाता है वही मेरा देश हिन्दुस्तान है. स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं

  • तिरंगा सिर्फ आन या शान नहीं हैए हम भारतीयों की जान है. स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT