indian oil google
एज्युकेशन जॉब्स

'इंडियन ऑइल'मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी

अर्ज करणारा उमेदवार ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग परीक्षेत पात्र झालेले असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने पदवीधारकांसाठी अभियंता आणि अधिकारी पदांवर भरती सुरू केली आहे. इच्छुकांना iocl.com या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

खालील जागांवर अधिकारी म्हणून भरती सुरू आहे

रसायन अभियंता

स्थापत्य अभियंता

संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी

इलेक्ट्रीकल अभियंता

इन्स्ट्रूमेंटेशन अभियंता

मेकॅनिकल अभियंता

मेटालर्जिकल अभियंता

खालील जागांवर ग्रॅज्युएट ऑपरेटर्स इंजिनिअर्स म्हणून भरती सुरू आहे

रसायन अभियंता

स्थापत्य अभियंता

इलेक्ट्रीकल अभियंता

मेकॅनिकल अभियंता

अर्ज करणारा उमेदवार ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग परीक्षेत पात्र झालेले असणे आवश्यक आहे. खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० जून २०२२ पर्यंत २६ वर्षे असावे. इतर वर्गांतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सूट मिळेल. इच्छुक उमेदवारांना पदवी स्तरावर ६५ टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि अपंगासाठी ५५ टक्क्यांची अट आहे.

अर्ज कसा कराल ?

आयोसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

व्हॉट्स न्यू वर क्लिक करा.

अर्जावर क्लिक करा

अर्ज पूर्ण भरून जमा करा.

त्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

SCROLL FOR NEXT