viral video esakal
ग्लोबल

Viral Video: नवऱ्याने 'कबूल है' म्हणताच नवरीचं जबरदस्त सेलिब्रेशन!

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि दोन जीवांचे मिलन....लग्नाची अतूट रेशीमगाठ बांधताच दोघेही कायमचे एका घट्ट नात्यात विणले जातात. पण हा उत्साह कधी कधी तुमचे भानही हरपतो. अश्याच एका लग्नातील VIDEO सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. (bride happiness in wedding video viral)

काय आहे VIDEO मध्ये

हा एका लग्नाचा video हा असून त्यात निकाह लावणारे मौलवी जसे नवरदेवाला लग्न कबूल आहे का? असे विचारतात. आणि त्याच वेळी नवरदेव जसा कबूल है बोलतो....बस्स...त्याच क्षणी नवरी उत्साहाच्या भरात तिचे भान हरपते आणि आनंदाने उड्या मारू लागते. लग्न झाल्यावर एक नवरी इतकी आनंदी झाली की, थेट जागेवर उड्या मारू लागली.

नवरीने आनंदाने जागेवरच मारल्या उड्या...! नवरदेवाला केले किस

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नवरीसाठी हे लग्न एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही आणि जशी ती लग्नाच्या बंधनात बांधली जाते तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. नवरदेवाने कबूल है म्हटल्यावर नवरी आनंदाने जागेवरच सर्वांसमोर उड्या मारू लागते. इतकंच नाही तर सर्व पाहुण्यांसमोर नवरी नवरदेवाच्या गालावर किसही करते. आणि त्याच वेळी नवरीच्या मागे बसलेली एक महिला तिला शांत राहण्यास सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

Latest Marathi News Live Update : मुंबईवरून अंबरनाथला जाणाऱ्या तरुणावर धावत्या लोकलमध्ये कोयत्याने सपासप वार; हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT