4-meter-long, the king cobra weighs about 15 kgs. (@KrabiRescue)
4-meter-long, the king cobra weighs about 15 kgs. (@KrabiRescue) 
ग्लोबल

Video : 13 फुट लांबीचा कोब्रा पुढं अन् तो मागं...

वृत्तसंस्था

बँकॉक: ड्रेनेजच्या पाईपमध्ये 13 फुट लांबीचा कोब्रा पुढे आणि सर्पमित्र मागे. मोठ्या धाडसाने त्याने कोब्रा पकडला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दक्षिण थायलंडमध्ये रेस्क्यू फाऊंडेशनच्या टीमने 13 फूट लांबीचा कोब्रा पकडला आहे. ड्रेनेजच्या पाईपमध्ये अंधार दिसत असून, टीमच्या एका सदस्याने पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. कोब्रा पुढे आणि तो मागे असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही काळ प्रयत्न केल्यानंतर पकडण्यात यश आले आहे.

रेस्क्यू फाऊंडेशन सदस्य क्रितकामॉन कान्घाई (वय 26) म्हणाले, एक भागामध्ये मोठा कोब्रा असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही सात जण कोब्रा पकडण्यासाठी घटनास्थळी गेलो असता तो पाईपमध्ये घुसला होता. अंधारामध्ये त्याला पकडण्यात यश आले. कोब्रा 13 फूट लांबीचा असून, 15 किलो वजन आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT