shi zhengli
shi zhengli 
ग्लोबल

हे तर हिमनगाचे एक टोक

पीटीआय

बीजिंग - वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या कोरोना विषाणूवरील संशोधनामुळे ‘बॅटवूमन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनमधील प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ शी झेंगली यांनी सर्व जगाला संसर्गाबाबत इशारा दिला आहे. सध्या नव्याने सापडणारे विषाणू हे केवळ ‘हिमनगाचे टोक’ असून जगाने एकमेकांना सहकार्य करत साथीच्या रोगांना सामोरे जाण्यास सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

शी झेंगली या वुहान विषाणू संशोधन संस्थेच्या उपसंचालिका आहेत. त्या म्हणाल्या की, विज्ञानाचे ज्यावेळी राजकारण होते, त्यावेळी मोठा धोका निर्माण होतो. विषाणूसंदर्भातील संशोधनात शास्त्रज्ञ आणि सरकारने पारदर्शता दाखवत सहकार्याची भावना जपायला हवी. पुढील काळात येणाऱ्या संसर्गापासून मानवजमातीला वाचवायचे असेल तर पुढचे पाऊल टाकत अद्याप अज्ञात असलेल्या विषाणूंचा अभ्यास करायला हवा आणि त्यानुसार सर्वांना धोक्याचा इशारा द्यायला हवा. आपण या विषाणूंकडे गांभीर्याने पाहिले नाही तर दुसरी साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

झेंगली यांनी वुहान प्रयोगशाळेचा आणि सध्या जगभरत पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा कोणताही संबंध नाही, असे सांगितले. अमेरिकेचा आरोप धादांत खोटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: तो डिनर प्लॅन केला नसता तर ? पुण्यातील पोर्शे अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं

उमेदवाराला विरोध म्हणून विद्यमान खासदाराने मतदान सुद्धा केले नाही! भाजपने पाठवली कारणे दाखवा नोटीस

Pune Porsche Car Accident: पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अन्यथा...; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

Clay Pot Benefits: जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर: आरोग्याचीही होत नाही ‘माती'

SCROLL FOR NEXT