Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 04/19/2018 - 00:05

रवींद्र खैरे

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्‍तींना तसेच बिल्डर्स, डेव्हलपर्स, कॉन्ट्रॅक्‍टर्स यांना आजचा दिवस विशेष लाभदायक जाईल.

शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. विरोधकावर मात कराल. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. नवा मार्ग दिसेल. नवी दिशा सापडेल.

मान व प्रतिष्ठेचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहणार आहे. प्रकृतीची साथ लाभेल.

कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींवर एखादी जबाबदारी येऊन पडण्याची शक्‍यता आहे.

आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. शत्रुपिडा नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वैवाहिक सौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. प्रियजनांसाठी खर्च कराल. अडचणीच्या काळात मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नये. वाहने जपून चालवावीत.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाबेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकाल.

तुमच्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. आज आपणाला नेहमीपेक्षा जास्त श्रम करावे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT