Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/18/2017 - 13:34

रवींद्र खैरे

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. शत्रूपिडा फारशी जाणवणार नाही. विरोधकांवर मात करू शकाल. काहींचा नको त्या गोष्टींवर वेळ वाया जाण्याची शक्‍यता आहे.

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक असणार आहे. मुलामुलींसाठी वेळ देऊ शकाल. सौख्य व समाधान लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल.

आजचा दिवस आनंदी जाईल. नोकरीमध्ये तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलाल.

सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल. मनोबल वाढेल. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. चंद्र तुमच्याच राशीत आहेत. आनंदी व उत्साही राहाल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कामामध्ये चुका होण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. दिवस फारसा अनुकूल नाही.

काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. आनंदी वातावरण राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुम्ही आपल्या मतांबद्दल ठाम राहाल.

तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सुसंधी लाभेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस विशेष अनुकूल आहे. अनुभव व जिद्द वाढेल. नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कौटुंबिक जीवनातील महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. वादविवादामध्ये सहभाग टाळावा. आर्थिक लाभ मात्र समाधानकारक होतील.

वैवाहिक जीवनामध्ये सुसंवादाचे वातावरण राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. प्रकृती उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आनंदी व आशावादी वृत्तीने कार्यरत राहाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT