Lata Mangeshkar And Dilip Kumar
Lata Mangeshkar And Dilip Kumar  
फोटोग्राफी

Photo Viral: बॉलीवूड सेलिब्रेटींच्या गानसम्राज्ञी लता दीदींसोबतच्या खास आठवणी

सकाळ डिजिटल टीम

Lata Mangeshkar: भारतीय संगीत क्षेत्रासाठी आजचा दिवस शोकदायी आहे. त्याचं कारण म्हणजे आज भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar passed Away) यांचं आज निधन झालं आहे. या घटनेनं भारतीय चित्रपटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून लता दीदी या कोरोनानं त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या 92 व्या वर्षी लता दींदींनी अखेरचा श्वास घेतला आहे.बॉलीवू़डमध्ये (Bollywood Celebrity) अनेक दिग्गजांना लता दीदींचा सहवास लाभला. त्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापासून सलमान खान यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. केवळ हिंदीच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भाषांमध्ये लता दीदींनी गाणी गायली.सारेगमपच्या लाईफ टाईम अॅवॉर्डनं त्यांना गौरविण्यात आले होते. यावेळी ए आर रहमान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर बॉलीवूडमधील दिग्गज गायकांनी त्यांना यावेळी गाणं वाहून सलाम केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

Hit & Run Case : जेव्हा सलमानवर दाखल झाली होती हिट अँड रन केस ; पुण्यातील प्रकरणानंतर पुन्हा 'ती' घटना चर्चेत

Pune Porsche Accident: आम्ही आमची मुलं मोठी होत नाहीत पर्यंत...', पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर वडिलांचा राग अनावर

Latest Marathi News Live Update: पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी मुदतवाढ

Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

SCROLL FOR NEXT