Few Attention catching Photos from IIFA 2022
Few Attention catching Photos from IIFA 2022  esakal
फोटोग्राफी

IIFA 2022: सोहळ्यातील दिलखेचक फोटो

सकाळ ऑनलाईन टीम

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) 2022) चा सोहळा नुकताच अबूधाबीमध्ये पार पडला.कोरोना काळानं मागल्या दोन वर्षात मागे पडलेला उत्साह यंदाच्या सोहळ्यात बघायला मिळतोय.सेलिब्रिटींच्या दमदार परफॉर्मन्सने यंदाच्या IIFA सोहळ्याला चार चांद लागलेले दिसतेय.

बॉलीवुड अभिनेत्री अनाया पांडेच्या डान्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.तर अनायाच्या सिल्वर ब्ल्यू ड्रेसने चाहते घायाळ झाले होते.
नोरा फतेहीच्या नृत्याचे तर सगळेच फॅन आहेत.मात्र 'IIFA' सोहळ्यातील तिच्या डान्सने सोहळ्यातील प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत केला.
अभिषेक बच्चनच्या परफॉर्मन्सने तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखिल वायरल होत आहे.
टायगरच्या डान्स मूव्ज कायमच हटके असतात.त्याच्या मूव्जची एक झलक तुम्हाला या फोटोमधे बघायला मिळेल.
तरूणींचा क्रश कार्तिक आर्यनने देखिल त्याचा जोरदार परफॉरमन्स देत 'IIFA 2022' च्या सोहळ्याची शान वाढवलेली दिसते.
'कबिरसिंग' अॅक्टर शाहीदचा बॅक स्टेज प्रॅक्टीसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.त्यानंतर त्याच्या ऑनस्टेज परफॉरमन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT