शांतिबन चौक - पदपथावर वसलेली अनधिकृत दुकाने व भाजी मंडई. गाढवे कॉलनी - पदपथावर पडलेले बांधकाम साहित्य व वाहने.सागर कॉलनी - पदपथावर लावलेल्या खुर्च्यांवर पडलेले बांधकाम साहित्य.शांतिबन चौक - पदपथावर वसलेली अनधिकृत दुकाने व भाजी मंडई. शास्त्रीनगर - स्मशानभूमी चौकातील पदपथावर लावलेली चारचाकी वाहने.गाढवे कॉलनी - पदपथावर पडलेले बांधकाम साहित्य व वाहने.शांतिबन चौक - पदपथावर वसलेली अनधिकृत दुकाने व भाजी मंडई. शांतिबन चौक - पदपथावर वसलेली अनधिकृत दुकाने व भाजी मंडई. शास्त्रीनगर - स्मशानभूमी चौकातील पदपथावर लावलेली चारचाकी वाहने.गाढवे कॉलनी - पदपथावर पडलेले बांधकाम साहित्य व वाहने.शास्त्रीनगर - स्मशानभूमी चौकातील पदपथावर लावलेली चारचाकी वाहने.गाढवे कॉलनी - पदपथावर पडलेले बांधकाम साहित्य व वाहने.शांतिबन चौक - पदपथावर वसलेली अनधिकृत दुकाने व भाजी मंडई. शास्त्रीनगर - स्मशानभूमी चौकातील पदपथावर लावलेली चारचाकी वाहने.गाढवे कॉलनी - पदपथावर पडलेले बांधकाम साहित्य व वाहने.शास्त्रीनगर - स्मशानभूमी चौकातील पदपथावर लावलेली चारचाकी वाहने.सागर कॉलनी - पदपथावर लावलेल्या खुर्च्यांवर पडलेले बांधकाम साहित्य.परांजपे शाळा - येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते.सागर कॉलनी - पदपथावर लावलेल्या खुर्च्यांवर पडलेले बांधकाम साहित्य.परांजपे शाळा - येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते.सागर कॉलनी - पदपथावर लावलेल्या खुर्च्यांवर पडलेले बांधकाम साहित्य.परांजपे शाळा - येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते.सागर कॉलनी - पदपथावर लावलेल्या खुर्च्यांवर पडलेले बांधकाम साहित्य.परांजपे शाळा - येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते.परांजपे शाळा - येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते.पौड रस्ता - नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळाली पाहिजे या भावनेतून पदपथ तयार करण्यात आले. परंतु पदपथांचा ताबा विविध अतिक्रमणांनी घेतला. व्यावसायिक इमारतीला पार्किंग नसते. असलेले पार्किंग व्यवसायासाठी वापरले जाते. त्यामुळे वाहने रस्त्यावर लावली जातात. परिणामी, रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचे प्रकार कोथरूडमध्ये वाढले आहेत. सध्या सगळीकडे रुंद पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यावर अतिक्रमणे झाल्यास हे पदपथ रुंद करून काय उपयोग, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. कोथरूड परिसरातील चित्र. (छायाचित्र - जितेंद्र मैड)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.