Usha Kiran
Usha Kiran esakal
फोटोग्राफी

जाणून घ्या बॉलिवूड गाजवणाऱ्या पहिल्या मराठी अभिनेत्रीबाबतच्या खास गोष्टी

सकाळ ऑनलाईन टीम

पन्नासच्या दशकात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करणाऱ्या उषाचा चित्रपट क्षेत्रातील कार्यकाळ मोठा होता.

उदय शंकरच्या कल्पना या चित्रपटात उषाचे दिग्दर्शकाशी भांडण झाले होते.सेटवर तीला तीच्या मनाविरूद्ध कपडे घालण्यास तीने नकार दिल्याने हा वाद घडल्याचे तीने एका मुलाखतीत सांगितले होते.
नाटकातल्या काही भूमिकेनंतर उषाने हिंदी,मराठी आणि गुजराती चित्रपटांमधेही काम केले.त्यानंतर १९५०च्या 'गौना' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसून आली.
१९५४ मधे उषाला 'बादबान' या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
उषा किरण ही मुंबईचे शेरीफ पद भूषवणारी पहिली आणि एकमेव महिला अभिनेत्री आहे.
उषाची मुलगी तनवी आझमी आणि नात सैयामी खैर या देखील सीनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT