this woman married pink color after 40 years of relationship
this woman married pink color after 40 years of relationship  esakal
फोटोग्राफी

नवलच म्हणायचं बाई! प्रेमासाठी गुलाबी रंगाशी लग्न

सकाळ वृत्तसेवा

प्रेम (Love)ही एक भावना आहे जी फक्त त्यांनाच अनुभवता येते. तुम्ही पाहिलं असेल की लोक त्यांच्या आवडत्या रंगाचे ड्रेसेस(Dresses), ज्वेलरी (Jewelery), कार (Car), बाईक्स (Bikes)खरेदी करतात, आवडत्या रंगाचे कपडे घालतात, पण चक्क एका महिलेने तिच्या आवडत्या रंगासोबत लग्न केलयं. होय, तुम्ही जे ऐकताय ते खरयं. अमेरिकेतून एक बातमी समोर आलीय जिथे एका महिलेने तिच्या आवडत्या रंगाशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांचे लग्न झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

SCROLL FOR NEXT