A group of women visiting a gallery set up to promote tourism at Bahinabai Mahotsav. esakal
जळगाव

Bahinabai Mohotsav : पर्यटनाला चालना देण्यासाठी बहिणाबाई महोत्सवात दालन

भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात जळगांव जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी भव्य असे दालन साकारण्यात आलेले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात जळगांव जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी भव्य असे दालन साकारण्यात आलेले होते.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पर्यटन संचालनालयाचे महाराष्ट्र पर्यटन व व्यवसायाच्या संधी वाढविण्याचे तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक संपत्तीचा लाभ घेण्याचे उदिष्ट ठेवले आहे. (dalan at Bahinabai Mahotsav to promote tourism jalgaon news)

याचाच एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाच्या सहकार्याने बहिणाबाई महोत्सवात खानदेश पर्यटन व ऐतिहासिक स्थळे यांच्या माहितीचे चित्र प्रदर्शन दालन साकारण्यात आले होते.

खानदेशातील पर्यटन स्थळांचे अलौकिक सौंदर्य व सामाजिक समृद्धीचे दर्शन खानदेशातील नागरिकांना या माध्यमातून घडले. सुमारे दहा हजार नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पर्यटकांनी या दालनाला भेटी दिल्या.

पाच दिवसीय महोत्सवात खासदार, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार, शिरीष चौधरी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT