teachers training News esakal
जळगाव

Teacher Training News : वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणीसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांच्यातर्फे एकाच वेतनश्रेणीत सलग १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

यात नावनोंदणीसाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १२ जूनपर्यंत होती. (Extension of time for Senior Selection Category Training Enrollment Jalgaon News)

राज्यातील ज्या शिक्षकांच्या सेवेस ३१ मार्च २०२४ अखेर किंवा त्यापूर्वीच १२ वर्ष पूर्ण होणार आहेत, ते शिक्षक ‘वरिष्ठ वेतन श्रेणी’च्या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

अन्‌ ज्या शिक्षकांच्या सेवेस ३१ मार्च २०२४ अखेर किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे पूर्ण होणार आहेत, ते शिक्षक ‘निवड वेतन श्रेणी’च्या प्रशिक्षणासाठी पात्र राहणार आहेत.

गेल्या वर्षापासून हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सशुल्क स्वरूपात देण्यात येत आहे. यंदाही या प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांनी २० जूनपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT