Collector Ayush Prasad while reviewing expenses of Gram Panchayat. CEO Ankit et al.
Collector Ayush Prasad while reviewing expenses of Gram Panchayat. CEO Ankit et al. esakal
जळगाव

Jalgaon News : ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या तत्काळ सोडवा : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले आहेत. अधिक जलद गतीने कामे व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. राहिलेल्या कामाचे पुढील आठ दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण करून काम सुरु करावेत.

आदेश देऊन कामे सुरू करण्याबाबत कार्यवाही करा. हे काम करताना कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही हे कटाक्षानी पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिले. (Jalgaon Collector Prasad statement Solve technical problems of Gram Panchayats immediately)

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेला खर्च याचा आढावा जिल्हाधिकारी प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घेतला.

त्यावेळी ते सूचना देत होते. शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायतीच्या अडचणी जाणून घेऊन तत्काळ तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या.

ग्रामपंचायतीची खरेदी करताना जेम प्रणालीचा वापर करावा तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी जेम वर नोंदणी करून घ्यावी असे सांगण्यात आले. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT