कोकण

संजय कदम यानी बांधले शिवबंधन

CD

rat5p50.jpg -KOP23L87207 खेड ः शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधल्यावर जाहीर सभेत बोलताना संजय कदम

संजय कदम यांनी बांधले शिवबंधन
खेड, ता. ५ ः खेड, दापोली व मंडणगड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, नफिसा परकार यांनी समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांना शिवबंधन बांधून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.
संजय कदम म्हणाले, `मी पक्ष सोडला होता तरी माझ्यातील शिवसैनिक जिवंत होता. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंवर हे गद्दार बोलू लागले. तेव्हा माझ्यातील शिवसैनिक पेटून उठला. आज सकाळपासून आम्ही मिरवणूक काढली. उद्या होम आहे त्या नतद्रष्ट्र रामदास कदम याला कोकणवासीय बघून घेतील. खेड पंचायत समिती मध्ये शिवसेनेचा सभापती, पालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल सगळे जिल्हापरिषद सदस्य हे शिवसेनेचेच असतील’, असा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT