कोकण

आंबेगाव-मधलीवाडी रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

CD

01187
आंबेगाव ः येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना महेश सारंग. शेजारी इतर.


आंबेगाव-मधलीवाडी रस्त्याचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी, ता. ७ ः बरीच वर्षे प्रलंबित असलेला आंबेगाव म्हारकाटेवाडी ते मधलीवाडी रस्ता सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर करुन दिला. या रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी श्री. सांरग, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, तहसिलदार अरुण उंडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, आंबेगाव सरपंच शिवाजी उर्फ संजू परब, उपसरपंच रमेश गावडे, योगेश गवळी, साक्षी राउळ, आनंदी मुळीक, दीपक बर्वे, संतोष राणे, ज्ञानेश्वर परब, नामदेव परब, माजी सरपंच वर्षा वरक, अण्णा केळुस्कर, प्रदीप केळुस्कर, संजू गावडे, रवि गावडे, भावाशी कुंभार, दिनेश सारंग, सोनिया सांवत, आरती माळकर, संदीप हळदणकर, सुनिल परब, माजी सभापती प्रमोद सावंत, अशोक माळकर, आनंद तळवणेकर, यशवंत आंगचेकर, जयराम गोसावी, तुकाराम राऊळ आदी भाजप पदाधिकारी नेते व आंबेगाववासीय उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT