कोकण

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शीतल पेठे

CD

१७ (पान २ साठी)


-rat१२p१३.jpg ः
२३M०२३१०
खेड ः नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करताना संचालक मंडळाचे पदाधिकारी.
-rat१२p१४.jpg ः
२३M०२३११
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करताना सर्व कर्मचारी.
---

लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शीतल पेठे

खेड, ता. १२ ः श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सुनील मोरे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक खेड यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची पहिली सभा संस्थेच्या खेड येथील प्रधान कार्यालयात झाली. सभेत अध्यक्ष म्हणून शीतल पेठे व उपाध्यक्ष म्हणून सुनील मोघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या वेळी संसथेचे नवनिर्वाचित सदस्य परशुराम जोशी, श्रीराम जोशी, सुरेंद्र पराडकर, अमोल भागवत, अपर्णा मोडक, अंजली आघरकर, दत्तात्रय रेडीज, पांडुरंग माने, गुणाजी खेडेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक, संतसेना पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे, खेड शाखेच्या शाखाधिकारी शेलजा बेंदरकर, सर्व शाखेचा कर्मचारीवर्ग उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले की, संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेची बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली. त्यासाठी सर्व सभासदांचे आभार मानले. संस्थेची होत असलेली वाटचाल सर्वांच्या साथीने अधिक जोमाने पुढे नेण्याचे आम्ही काटेकोर प्रयत्न करू. सर्व सदस्यांचे व अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक खेड मोरे यांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोडक यांनी अभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT