कोकण

पावस-दुचाकीची डंपरला धडक; दोघे जखमी

CD

फोटो ओळी
-rat२९p१९.jpg ः KOP२३M०५७४२ गावखडी (ता. रत्नागिरी) ः गावखडी येथे डंपरला धडक दिल्यानंतर दुचाकी रस्त्यावर आडवी झाली होती.


दुचाकीची डंपरला धडक; दोघे जखमी
पावस, ता. २९ ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड-पावस रस्त्यावर बेहेरे टप्पा येथे दुचाकीने डंपर धडक दिली. यामध्ये दोघे जखमी झाले असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केला आहे. जुनेद बरकत पेजे व बरकत पेजे (रा. गावखडी-मुस्लिमवाडी, रत्नागिरी) अशी जखमीची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास बेहेरे टप्पा रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुनेद आपल्या वडिलासह दुचाकी (एमएच-०८-एवाय-३६६९) घेऊन गावखडी-मुस्लिमवाडी येथून पावसकडे येत होता. बेहेरे टप्पानजीक दुचाकी न आवरल्याने डंपरला पाठीमागून ठोकर दिली. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले तर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT