कोकण

‘हिसार कोईम्बतूर’ रेल्वेला जादा डबा

CD

‘हिसार कोईम्बतूर’
रेल्वेला जादा डबा
कणकवली ः कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हिसार ते कोईम्बतूर जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गाडी क्र. २२४७५ हिसार ते कोईम्बतूर जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला वातानुकूलीत डबा १ ते २९ मे दरम्यान जोडण्यात येणार आहे, तर परतीच्या मार्गावर गाडी क्र. २२४७६ कोईम्बतूर जं. ते हिस्सार एक्स्प्रेसला ४ मे ते १ जून कालावधीसाठी हा जादा डबा जोडण्यात येईल, असे रेल्वेच्या पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद

USA vs PAK : ह्रदय कसं मोठं करायचं.... पाकिस्तानी चाहतीनं बाबर सेनेला चांगलंच सुनावलं; Video व्हायरल

AAP-Congress Alliance: दिल्लीत आप-काँग्रेसची मैत्री संपुष्टात! केजरीवालांचा विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय

Saurabh Netravalkar : पाकिस्तानविरूद्धच्या विजयामुळं आता सौरभला रजा घ्यावी लागणार वाढवून?

Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT