कोकण

गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार

CD

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे
मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
२०२४-२५ मध्ये दहावीच्या परीक्षला ८५ टक्के अथवा अधिक गुण आणि बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारीप्रमाणे) मिळाले आहेत, अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येत्या ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉल येथे करण्यात येणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यपत आणि शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत अथवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे लिव्हिंग सर्टिफिकेटची सत्यप्रत १ जूनपर्यंत दुपारी १ ते संध्याकाळी ५ या वेळेत (सोमवार व शासकीय सुटीचे दिवस सोडून) मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र. ३, बी विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Latest Marathi News Updates : उर्दू माध्यमाच्या शाळेची दुरावस्था

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

SCROLL FOR NEXT