कोकण

सती विद्यालयाने जवानाना पाठवल्या 1000 राख्या

CD

-ratchl२८१.jpg-
P२५N८०६०१
चिपळूण ः भारतीय जवानांना राखी पाठवताना माजी सैनिक, विद्यार्थी व शिक्षक.
--------
सती विद्यालयाने जवानांना पाठवल्या राख्या
चिपळूण : सह्याद्री शिक्षणसंस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरीने (सती) रक्षाबंधन सणाचे महत्त्व लक्षात घेऊन घेण्यात आलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १ हजार राख्या स्वतः तयार केल्या. या राख्या भारतीय जवानांना मोठ्या उत्साहात पाठवण्यात आल्या. हे उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. जवान रक्षाबंधनाच्या दिवशी शाळेच्या विद्यार्थिनींना फोन करून व पत्र पाठवून समाधान व्यक्त करतात. देशसेवेविषयीची भावना वाढीस लागावी या विचाराने मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका ज्योती चाळके यांनी तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना एकत्र करून १ हजार आकर्षक राख्या तयार केल्या. सोबत एक संदेशपत्र असे स्वतंत्र पाकिटात भरून भारतीय सीमेवरील जवानांना माजी सैनिक हवालदार प्रवीण भुरण, हवालदार संभाजी चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने झाले आणखी स्वस्त ! चांदीच्या भावातही बदल, जाणून घ्या आजचा भाव

Pune News: ‘शिखंडी’चा राजस्थानात निनाद; पुण्यातील तृतीयपंथींच्या पथकाचे कावड यात्रेत दमदार वादन

Voter ID Process : घरबसल्या बनवा तुमचे मतदार ओळखपत्र; काय आहे नवी प्रक्रिया अन् आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या

WI vs AUS T20I: 8-0 ! ऑस्ट्रेलियाने पाचवी मॅचही जिंकली, वेस्ट इंडिजची घरच्या मैदानावर नामुष्की; टीम इंडियाच्या विक्रमाशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : पोलिसांना विचारणे आहे की रेव्ह पार्टी म्हणजे काय?

SCROLL FOR NEXT