pmc.jpg
pmc.jpg 
कोकण

मालवाहू ट्रकचा अपघात; प्रसंगवधानामुळे चालक बचावला

अमित गवळे

पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर जांभुळपाडा गावानजवळ रविवारी (ता.3) पहाटे मालवाहू ट्रक पलटला. या अपघातात सुदैवाने ट्रकचालक बचावला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागोठणेजवळील सुप्रिम कंपनीतून पुण्याकडे जाण्याकरीता केमिकल बॅग घेवून निघालेला ट्रक पहाटे 4 वाजताच्या सुमारास पाली खोपोली मार्गावरून जात होता. यावेळी जांभुळपाडा गावानजीक ट्रकचे पाटे अचानक तुटल्याने अपघात झाला. ही माहिती ट्रक चालक तुफानी यादव याने दिली.

यावेळी प्रसंगावधानता राखत यादवने ट्रकबाहेर उडी मारल्याने तो बचावला. मात्र रस्त्याची खाली ट्रक पलटून मातीत रुतल्याने ट्रकचे नुकसान झाले. दरम्यान वाहनचालकाने दुसरा ट्रक मागवून केमीकल बॅगची सुरक्षीतरित्या वाहतुक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT