sanju samson flop Rishabh pant  sakal
क्रीडा

IND vs NZ : फ्लॉप पंत संघात संजूला मात्र बेंचवर! पुन्हा एकदा चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक

Kiran Mahanavar

IND vs NZ 3rd T20I : भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनची प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतल नाही. संजूला प्लेइंग इलेव्हनमधून सतत वगळणे चाहते नाराज दिसत आहे. याआधी दुसऱ्या टी-20 सामन्यातही संजूला संधी मिळाली नाही, आता पुन्हा एकदा त्याला तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंच वर बसवले आहे. ऋषभ पंतला आज सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 13 चेंडूत 46.15 च्या स्ट्राईक रेटने फक्त 6 धावा केल्या. आता पंतवर या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी न केल्याने लोकांनी पंतला प्रचंड ट्रोल केले होते.

विशेष म्हणजे, संजू सॅमसनने 2015 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पणापासून तो केवळ 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. संजूनंतर संघात आलेल्या अनेक यष्टीरक्षक फलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. 2021 मध्ये पदार्पण करणारा इशान किशन देखील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी एकूण 20 सामने खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT