क्रीडा

खेळापेक्षा जास्त चर्चा गर्लफ्रेंडची, टीम इंडियाच्या खेळाडूंचं काय चाललंय जाणून घ्या

Kiran Mahanavar

Indian Cricketers Girlfriends: टीम इंडियाचे क्रिकेटर्स जितके त्यांच्या खेळामुळे चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. खासकरून टीम इंडियाच्या काही युवा खेळाडू त्याच्या सुंदर गर्लफ्रेंडमुळे, ज्या त्यांच्या सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहेत. अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या गर्लफ्रेंड खूप सुंदर आहेत.

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव अनेकदा अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत जोडले जाते. पण पंत सध्या ईशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.

टीम इंडियाचा स्टार स्पिनर राहुल चहरची पत्नी इशानीही खूप सुंदर आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. नुकतेच या जोडप्याचे लग्नही केले आहे.

इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे. अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे. तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे.

भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीजमधून असे हावभाव येऊ लागले आहेत, मात्र ही बातमी मीडियात व्हायरल झाल्यानंतर ऋतुराजने सायलीशी जवळीक असल्याचे नाकारले.

युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचे अभिनेत्री प्राची सिंगसोबत प्रेमसंबंध असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. मात्र आता या दोघांच्या ब्रेकअपचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. IPL च्या 2020 च्या हंगामापूर्वी आणि दरम्यान शॉ अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याच्या अफवा होत्या. दोघांनी एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट्स केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT