Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : जीन्स विकत घेताना या 4 गोष्टींची काळजी घ्या, मिळेल परफेक्ट फिगर अन् शेप

परफेक्ट फिटिंग आणि शेप असलेली जीन्स खरेदी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आज आपण जाणून घेणार आहोत

साक्षी राऊत

Fashion Tips : जीन्स घातल्यावर मुलींचा लूक बर्‍याच प्रमाणात स्टायलिश दिसतो. हल्ली मुलींना जीन्स आरामदायी वाटतात. जीन्समध्येसुद्धा बरेच प्रकार बाजारात असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्समध्ये मुलींचा लूकसुद्धा बदलतो. मात्र, जीन्स नीट बसत नसेल, तर लूक पूर्णपणे खराब दिसतो आणि मुलींना वैतागसुद्धा येतो. अशा परिस्थितीत परफेक्ट फिटिंग आणि शेप असलेली जीन्स खरेदी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आज आपण जाणून घेणार आहोत.

शिलाई बघा

फॅब्रिकबरोबर जीन्सची शिलाईसुद्धा चेक करा. शिलाई सरळ नसेल तर तुम्हाला जीन्स सैल होऊ शकते. परफेक्ट फिटींगची जीन्स घेण्यासाठी जीन्सला पलटून बघा. आणि तिच्या योकला (व्ही डिझाइन) बघा. योक डीप असेल तर तुम्हाला जीन्सची फिटींग चांगली बसेल. मुलांच्या जीन्सला स्ट्रेट योक दिले जातात तर मुलींच्या जीन्सला कर्व्ह योग असतो.

झीप लेंग्थ

मुलीच्या जीन्सची झीप थोडी छोटी आणि पातळ असते. हे झीप मुलांना जीन्स सहज घालता यावा यासाठी असते. कॉलिटी जीन्समध्ये क्राउचर आणि झिपरमध्ये जास्त गॅप दिली जाते. तेव्हा जीन्स निवडताना झीप नीट बघून घ्या. (Fashion)

पॉकेट

जीन्सला पुढल्या आणि मागल्या बाजूला दोन पॉकेट्स असतात. तेव्हा मागल्या बाजून बनलेल्या पॉकेट्सचा शेप चेक करा. जीन्सचे पॉकेट दूर असल्यास हिप्सचा साइज फ्लॅट दिसतो. आणि पॉकेट्स छोटे असल्यास तुमच्या फिगरला परफेक्ट शेप मिळतो.

बऱ्याच जणांना ऑनलाइन शॉपिंग आवडते. त्यामुळे बऱ्याच मुली ऑनलाइन जीन्स मागवतात, ऑनलाइन जीन्स मागवताना सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती चेक करून घ्या. आणि रिव्ह्यूसुद्धा चेक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT