examination file photo
examination file photo 
महाराष्ट्र

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणेः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या दरम्यान होणार असून, 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे.

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.

2018-19 पासून 10 वीचा पुनरचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांकडे असणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, अन्य यंत्रणेने छपाई केलेल किंवा व्हाट्सऍपवर किंवा इतर माध्यामातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, अशी सूचनाही बोर्डाकडून करण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT