महाराष्ट्र

आता 'बँक ऑफ महाराष्ट्र' आर्थिक अडचणीत?

सागर आव्हाड

गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या या मेसेजनी खातेदारांची झोप उडवलीय. व्हायरल मेसेजमध्ये बँक डबघाईला आल्याचा दावा करण्यात आलाय. सध्या हे मेसेज जोरात व्हायरल होतायत. त्यामुळं खातेदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. दुसरीकडे या मेसेजमुळं बँकेचे अधिकारी गोंधळून गेलेत. त्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसात तक्रार केलीय. 

बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून खातेधारकांनी घाबरु नये असं आवाहन बँकेकडून करण्यात आलंय. शिवाय हे मेसेज खोडसाळपणे प्रसारित करण्यात आल्याचंही बँकेनं म्हटलंय.

काही दिवसांपूर्वीच RBIकडून PMC बँकेवर निर्बंध घालण्यात आलेत. बँकेत हक्काचे पैसे अडकल्यामुळं खातेदार अडचणीत आलेत. त्यातच आता बँक ऑफ महाराष्ट्र संदर्भात हे मेसेज व्हायरल झाले होतो. मात्र हे मेसेज खोटे असल्यानं  बँकेतील तुमची ठेव सुरक्षित आहे. त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही.

Web Title : is bank of maharashtra facing economic crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT