Chandrakant Patil Astrology sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil Astrology: जुननंतर चंद्रकांत पाटलांचं नशीब पालटणार; मिळणार मोठी जबाबदारी, ज्योतिषी म्हणाले…

चंद्रकांत पाटलांचं 2023 हे वर्ष कसं जाणार, याविषयी महंत अनिकेतशास्त्री देशपांडेयांनी माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

Chandrakant Patil Astrology : नवीन वर्ष सुरु झाल्याने प्रत्येकजण उत्सूक आहे. आपले नवीन वर्ष कसे जाणार, असे प्रत्येकाला वाटतं. यात काही राजकारणींचं नवीन वर्ष कसं जाणार, याची सुद्धा उत्सूकता आहे. भाजप नेते चंद्रकात पाटील यांचं 2022 हे वर्ष खूप वादग्रस्त गेलं.

अशात चंद्रकांत पाटलांचं 2023 हे वर्ष कसं जाणार, याविषयी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी माहिती दिली. (Chandrakant Patil Astrology how will be new year 2023)

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांना येणारे नवीन वर्ष शुभ फलदायी आहे. 2023 मध्ये त्यांच्या पदोन्नतीचे योग आहेत. मोठी जबाबदारी, प्रभार किंवा विशेष प्रतिष्ठा त्यांना प्राप्त होऊ शकते."

पुढे देशपांडे म्हणाले, "कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार नविन वर्षातील जुन महिन्यानंतर त्यांचा भाग्योदय आहे. दिवाळीनंतर त्यांना याचे अधिक फल प्राप्त होईल."

2022 मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकचे प्रकरण बरंच गाजलं. कधी फुले आंबेडकरांविषयी तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंविषयी वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत राहले. त्यांना टिकेचाही सामना करावा लागला. अशात त्यांच 2023 हे वर्ष कसं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास

Mill Workers: गिरणी कामगार पुन्हा आक्रमक, हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडणार

WhatsApp Services : नेट स्लो नाहीतर, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन...! स्क्रोलिंग करताना अडचण येतीय? मग 'ही' ट्रीक वापरा

Latest Marathi News Updates:विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

3D Photo Prompt : फ्रीमध्ये तुमचे '3D स्टाईल' (थ्री डी) फोटो बनवा, एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT