Twitter Blue Tick Eknath Shinde
Twitter Blue Tick Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र

Twitter Blue Tick : उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ब्लू टीक कायम, पण CM शिंदेंच राहिले नाही Verified

सकाळ डिजिटल टीम

ट्वीटरचं ब्लू टीक हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींचं ट्वीटर ब्लू टीक हटवण्यात आलं आहे. राजकारणातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचंही ब्लू टीक हटवलं आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांच्याही अकाऊंटला आता ब्लू टीक राहिलेलं नाही.

कालपासून ट्वीटरने मोफत ब्लू टीक हटवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ब्लू टीक हटवण्यात आली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांची ब्लू टीक कायम आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची ब्लू टीक मात्र कायम आहे.

एलॉन मस्कने ट्वीटरचा ताबा घेतल्यापासून ट्वीटरमध्ये अनेक बदल झाले. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ट्वीटरची ब्लू टीक. ट्वीटरने सर्व खात्यांच्या मोफत ब्लू टीक हटवल्या आहेत. त्यामुळे आता ज्यांना ब्लू टीक हवी आहे, त्यांनी ट्वीटरने सांगितलेलं शुल्क भरणं बंधनकारक आहे. त्यामुळे कालपासूनच अनेक नेते, अभिनेते, सेलिब्रिटीज यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टीक हटवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : पावसाचा हायअलर्ट! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Sakal Podcast: ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

Breakfast Recipe For Fathers Day: 'फादर्स डे' ला नाश्त्यात बनवा चवदार छोले भटुरे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Supplementary CET : पुरवणी सीईटीबाबत संभ्रम;बीबीए, बीसीएबाबत महाविद्यालयांकडून तारखेचा संदेश प्रसारित

Accident News : मुंब्रा बायपासवरून खाली मिक्सर पलटी होऊन एकाचा मृत्यू,तर सहाजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT