Drunk Cock sakal
महाराष्ट्र बातम्या

कोंबड्याला लागला बाटलीचा नाद; महिन्याचा दारुचा खर्च दोन हजार

या कोंबड्याला आहे दारुचं व्यसन, वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

दारुचे व्यसन हे अत्यंत वाईट गोष्ट आहे तरी समाजात असे अनेक लोक आहेत जे निर्भयपणे दारुचं व्यसन करतात. यात अनेक तरुण मंडळीसुद्धा दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणे आपण रोज ऐकतो. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की एखाद्या कोंबड्याला दारुचे व्यसन आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरंय. (Drunk Cock)

भंडारा जिल्ह्यातील एक कोंबडा चक्क दारु पितो. सध्या सगळीकडे या कोंबड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (do you know about alcoholic cock owner spend 2 thousand on it in bhandara)

भंडाऱ्याच्या पिपरी पुनर्वसन गावात भाऊ कातोरे नावाच्या व्यक्तीला कुक्कुटपालन करायला आवडते. त्यांच्यकडे नानाविविध प्रकारच्या कोंबड्या आहेत. मात्र त्यापैकी एका कोंबड्याला चक्क दारूचं व्यसन आहे. विशेष म्हणजे हा कोंबडा पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात. मात्र, विशेष म्हणजे हा कोंबडा पाणी पित नाही.

या कोंबड्यामुळे त्याच्या मालकाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कोंबड्याला दररोज ४५ मिलीचा पेग लागतो. या कोंबड्याचे व्यसन पुरवायला मालकाला महिन्याचे दोन हजार रुपये खर्च करावे लागतात.

या कोंबड्याचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मालक खूप प्रयत्न करतोय. मात्र पशुवैद्यकीय यांच्या मते, दारुच्या व्यसनामुळे कोंबड्याच्या जीवास कोणताही धोका नाही.

सध्या हा कोंबडा सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होत असून नेटकरी या कोंबड्याच्या व्यसनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT