D. Litt. Degree sakal
महाराष्ट्र बातम्या

D. Litt. Degree : शरद पवार अन् नितीन गडकरींना देण्यात आलेली डी.लिट. पदवी नेमकी काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यादीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पण तुम्हाला माहिती आहे का यांना दिलेली डी. लिट पदवी नेमकी काय आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया. (D. Litt. Degree)

डी. लिट पदवी नेमकी काय आहे?

डी.लिट.पदवी ही विद्यापीठाद्वारे देण्यात येते. खरं तर डी. लिट पदवी दोन गोष्टींच्या आधारावर दिली जाते. एक म्हणजे समाजाचा उल्लेखनीय काम करणारे एक जबाबदार नागरिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना मानद डी.लिट पदवी दिली जाते.

तसेच एखाद्या विषयात तज्ञ असणाऱ्या किंवा एखाद्या विषयावर यशस्वी रिसर्च करणाऱ्या व्यक्तीलाही डी.लिट पदवी दिली जाते.

राजकीय, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला मानद डॉक्टरेट म्हणजेच डी. लिच पदवी दिली जाते.

राज्यातील काही विद्यापीठांनी या पदवीला स्थगिती देत ही पदवी द्यायची बंद केली आहे. त्यामुळे काही विद्यापीठ ही पदवी देत नाही पण काही विद्यापीठ देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT