Fire broke out in Purna- Parli passenger train  
महाराष्ट्र बातम्या

Purna-Parli Passenger Train: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; चौकशी सुरू...

गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे.

Sandip Kapde

Purna-Parli Passenger Train: महाराष्ट्रातील नांदेडजवळ आज पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. आग लागल्यानंतर ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे. (Latest Marathi News)

दरम्यान या घटनेबाबत दक्षिण मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका डब्यात (luggage-cum-guar van coach) आज आग लागली.

घटनेनंतर 30 मिनिटांत आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: अधिसेविकेकडून महिला कर्मचाऱ्याला कथित मारहाण; धुळे जिल्हा रुग्णालयात नर्सकडून आंदोलन

SCROLL FOR NEXT