महाराष्ट्र

Loksabha 2019: मधुसूदन मिस्त्री महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा येथून निवडणूक लढवीत असल्यामुळे काँग्रेस हायकमांडने मधुसूदन मिस्त्री यांची महाराष्ट्रात प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्ये निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर तात्पुरती नवी नियुक्ती होईल, अशी शक्यता काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT