अवकाळी पाऊस टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

अवकाळी पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढणार

सकाळ डिजिटल टीम

येत्या दिवसात राज्यात अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशा अवकाळी पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज वर्तवला असुन याविषयी ट्वीटर अकाऊंट वरुन माहिती दिली.

पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना तपशीलवार माहितीसाठी हवामान खात्याने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर लिंक शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

SCROLL FOR NEXT