Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, शरद पवार म्हणतात...

रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीनं (ED) मोठी कारवाई करत त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपये किंमतीचे त्यांची ११ फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar reaction to the ED action against CM Uddhav Thackery sister in law)

पवार म्हणाले, "सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्याचा महत्वाचा प्रश्न आहे. राजकीय सुडाच्या हेतूनं सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं. पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवानं गैरवापर सुरु आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

Karad Kolhapur Naka Flyover Accident : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावर काळाचा घाला! चौघांचा जागीच मृत्यू; तिघेजण जखमी, मागून ट्रकला स्कार्पिओची जोरदार धडक

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT