ST bus burn on Maratha reservation
ST bus burn on Maratha reservation 
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून एसटी पेटवली

सकाळवृत्तसेवा

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आज अज्ञात लोकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून एसटीची जाळपोळ केली त्याच बरोबर चार-पाच एसटीच्या काचाही फोडल्या आहेत.

आज दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान ही घटना वडाळा येथे घडली. सोलापूर बार्शी राज्य महामार्गावर वडाळा सोलापूर पासून 25 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावातील लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज तीव्र आंदोलन करत एक एसटी पेटवली तर पाच सहा एसटीच्या काचा फोडल्या आहेत. सोलापूर येथील अग्निशामक दलाची गाडी एसटीची आग विजवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याचबरोबर आता पोलिस कुमक मागवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT