Prakash Ambedkar Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

VBA in INDIA Alliance: वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत होणार सामिल? घडामोडींना वेग

Bahujan Aghadi to join India Alliance: दोन दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरुन काँग्रेसवर टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : दोन दिवसांपूर्वीच आंबेडकर यांनी इंडिया आघाडीतील समावेशावरुन काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळं वंचितचं काय होणार? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता वंचित बहुजन आघाडीला लवकरच इंडिया आघाडीत सामील करुन घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. (Vanchit Bahujan Aghadi to join India Alliance soon Speed up events)

सकारात्मक चर्चा

माध्यमातील वृत्तांनुसार, वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसवर केली होती टीका

पण गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत समाविष्ट न करण्याबाबत प्रकाश आंबेडकर सातत्यानं काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच अधिक वेळ गेल्यास लोकसभेच्या ४८ जागा लढवू अशी घोषणाही त्यामुळं आंबेडकर यांनी केली होती. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांचे केले स्वागत

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT