Actress sunny leone
Actress sunny leone 
मनोरंजन

सनी लिओनीला लागली विचित्र सवय

वृत्तसंस्था

मुंबई : पॉर्न स्टार व बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी एक विचित्र सवय लागली असून, तिच्या सवयीची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. शिवाय, सोशल मीडियावरही ती चर्चेत आली आहे.

सनी लिओनी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असले. तिचे व्हिडिओ, छायाचित्र मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतात. गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱया अभिनेत्रींमध्ये सनी लिओनीचे नाव आहे. पण, सध्या तिला विचित्र सवय लागली आहे. तिची ही विचित्र सवय कळली तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही. पण 'जिस्म 2'च्या चित्रीकरणादरम्यान सनी लिओनीने हा खुलासा केला होता. या विचित्र सवयीमुळे सनी लिओनीला अनेकदा चित्रीकरणासाठी उशीर होत आहे. ही विचित्र सवय म्हणजे सनी दर 15 मिनिटांनी पाय धुते. पाय धुतल्याशिवाय तिला चैन पडत नाही. या सवयीमुळे तिच्या कामांचे नियोजन बिघडू लागले आहे. अनेकांना मिनिटा मिनिटाला हात धुण्याची सवय असते. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सनी लिओनीला सुद्धा दर 15 मिनिटांला पाय धुण्याची सवय लागली आहे. या सवयीच्या ती एवढी आहारी गेलीय की, पाय धुतले नाही तर ती बेचैन होत आहे.

दरम्यान, सनी लिओनी लवकरच 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करत आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. 'रंगीला' या चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे. शिवाय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT