मनोरंजन

सोनाक्षीच परफेक्‍ट रज्जो

सकाळवृत्तसेवा

‘दबंग’ हा सलमानचा सुपर हिट फॉर्म्युला सोनाक्षीसाठीही सुपरहिटच ठरला. सोनाक्षीने त्यानंतर अनेक चांगले चित्रपट केले. पण सगळ्यालाच काही म्हणावं तसं यश आलं नाही. बऱ्याच दिवसापासून ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीची जागा दुसरी अभिनेत्री घेणार असं बोललं जात होतं. पण नुकतंच सलमानने सोनाक्षीच परफेक्‍ट रज्जो आहे, असं सांगितलं. तो म्हणाला, रज्जोची भूमिका सोनाक्षी सोडून बाकी कोणीच चांगली करू शकत नाही. सलमानच्या या अशा बोलण्यामुळे ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीची जागा पक्कीच झाली आहे. या चित्रपटात सलमानबरोबर अरबाज खानही मक्‍खनचंदच्या भूमिकेत असणारच आहे.

सलमान म्हणतो, मक्‍खनचंदशिवाय चुलबुल पांडे अपूर्ण आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्थातच प्रभुदेवा करणार आहे. तसंच हा चित्रपट ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ च्या आधीचा भाग असणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडे हा चुलबुल पांडे का झाला यामागची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मार्च २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT