Suraj Nambiar,Mouni Roy Instagram
अभिनेत्री मौनी रॉय(Mouni Roy) सध्या तिचा नवरा सूरज नांबियारसोबत (SuraJ Nambiar) हनिमूनसाठी(Honeymoon) काश्मिरला रवाना झाली आहे.अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे काही फोट शेअर केले आहेत. काश्मिरमध्ये सध्या वातावरण बर्फमय झालेलं दिसून येत आहे. त्यामुळे मौनी तिथे बर्फात विसावलेल्या काश्मिरचा आनंद घेताना दिसून येत आहे.भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मिरमध्ये मौनीचा रोमॅंटिक मूड तिनं पोस्ट केलेल्या फोटोतून दिसून येत आहे.काश्मिरमध्ये सध्या जबरदस्त बर्फवृष्टी होताना दिसतेय. त्यामुळे अर्थातच मौनीनं वूलन टीशर्ट,पायात पायमोजे असा एकंदरीत थंडीत फीट होईल असा पेहराव केलेला आहे.मौनीच्या हळदी सेलिब्रेशन फोटोजलाही चाहत्यांनी खूप पसंद केलं होतं. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.