Kesariya Song In Brahmastras  esakal
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र'चं केसरिया गाणं...आलिया-रणबीरची अनोखी केमेस्ट्री!

'ब्रह्मास्त्र'चं पहिल गाण येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. लवकरच दोघांची लागोपाठ चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहेत. दुसरीकडे रणबीर आणि आलिया लवकरच आईबाबा होणार आहेत. दोघेही कामामुळे खूपच व्यस्तही आहेत. या दरम्यान त्यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (Ranbir Kapoor And Alia Bhatt's Movie Brahmastras First Song Kesariya To Be Release)

दोघेही पहिल्यांदा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच आवडला आहे. या चित्रपटाच पहिल गाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलिया-रणबीरची जोडी गाजणार

ब्रह्मास्त्रच्या या गाण्याची पहिली झलक आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) विवाहप्रसंगी पाहायला मिळाले होते. ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने आपला जवळचा मित्र रणबीरला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी केसरियाचा टीजर प्रदर्शित केला होता आणि खास अंदाजात आपल्या मनाची गोष्ट समोर ठेवली होती. या गाण्याच्या टिजरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भटच्या जोडीने आपला वेगळा अंदाज दाखवला होता. प्रेक्षक या गाण्याची प्रतिक्षा करत होते. केसरिया गाण १५ जुलै रोजी प्रदर्शित होण्यास तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT