Salman Khan condolence death of women esakal
मनोरंजन

Salman Khan : सलमानवर कोसळला दु:खाचा डोंगर! 'त्या' व्यक्तीच्या निधनानं मोठा धक्का

सोशल मीडियावर सलमाननं ती पोस्ट शेयर करुन आपला शोक व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan condolence death of women : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर भलेही चमकदार कामगिरी केली नसली तरी तो बाकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. यासगळ्यात सलमानवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे.

सोशल मीडियावर सलमाननं ती पोस्ट शेयर करुन आपला शोक व्यक्त केला आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची ती माहिती असून सलमाननं त्या व्यक्तीला आदरांजली वाहिली आहे. त्यानं ती पोस्ट शेयर केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ती व्यक्ती कोण आहे, सलमानचे आणि तिचे नाते काय आहे हे याचा उलगडा मात्र त्या पोस्टमधून होताना दिसत नाही. चाहत्यांनी देखील सलमानच्या त्या पोस्टवर मोठ्या संख्येनं कमेंटस केल्या आहेत.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत सलमानला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. त्यात ही महिला कोण आहे, सलमानचे आणि तिचे नाते काय, सलमान तिला अद्दू असे का म्हणतो आहे असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. एकानं तर सलमानच्या जवळच्या कुण्या व्यक्तीचे तर निधन झाले नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे. इंस्टावरुन व्हायरल झालेली ती पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सलमान चर्चेत आला आहे. त्याला जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. अशातच सलमाननं आपल्याला भारतापेक्षा दुबई अधिक सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. मुंबई पोलिसांनी सलमानला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. याशिवाय सलमानच्या घराभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सलमाननं इंस्टावर जी पोस्ट शेयर केली आहे त्याविषयी लिहिताना त्यानं, तू माझ्यासाठी खूपच महत्वाची होतीस, तुझ्याकडून खूप प्रेम मिळालं. तुला भावपूर्ण आदरांजली. अशा शब्दांत सलमाननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT