salman-khan.jpg
salman-khan.jpg 
मनोरंजन

Video : आईसह डान्सफ्लोअरवर थिरकला सलमान

सकाळ वृत्तसेवा

सलमान खान आणि आई सलमा यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सलमान खान आपल्या बिझी शेड्युलमधून नेहमी घरच्यांसाठी वेळ काढत असतो. नुकताच त्याने आई सलमा सोबत डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला

चिप थ्रिलस् या प्रसिध्द गाण्यावर त्याने आपल्या आईसह या व्हिडिओमध्ये डान्स केला आहे. मुलासोबत डान्स करतानाचा आनंद आई सलमा यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सलमानने या गाण्यावर थिरकत डान्सचा आनंद घेतला. आई सलमा यांना मिठी मारुन त्याने प्रेम व्यक्त केले. 

डान्स संपल्यानंतर आई सलमा यांच्या शुटिंग सुरु असल्याचे लक्षात आले. त्यावर  त्यांनी ''बंद कर कॅमेरा'' असे सांगितले. '' आई म्हणतीये, हे नाचगाणे बंद करा असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली. सलमानच्या या व्हिडिओला लाखो फॅन्सने लाईक्स केले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT