SatishKaushik
SatishKaushik 
मनोरंजन

सतीश कौशिक झळकणार मराठीत, 'मन उधाण वारा' चित्रपटाची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

सतीश कौशिक बॉलीवूडमधले एक नावाजलेल नाव आहे. 'तेरे नाम', ‘हम आप के दिल में रहेते है’, ‘हमारा दिल आपके पास है’, 'मुझे कुछ केहना है' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता ते मराठी चित्रपट सृष्टीत निर्माते म्हणुन अवतरत आहेत. एक उतकृष्ट अभिनेता, एक समंजस दिग्दर्शक आणि आता मराठीत नव्याने अवतरणारा निर्माता असा त्यांचा अविस्मर्णिय प्रवास, मनाला भावणारा आहे.

‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांची निर्मिती असलेला ‘मन उधाण वारा’ हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आपल्या वैविध्यपुर्ण भुमिकांसाठी प्रचलित असणारे सतीश कौशिक मराठी सिनेमामध्येही त्यांची छाप तयार करतील यात वाद नाही. या चित्रपटाकडुन खुप अपेक्षा आहेतच याच कारण अस की, सतीश कौशिक सारख्या कलावंताकडुन दमदार कलाकृतीची अपेक्षा असण हे सहाजिकच आहे. 

किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे यांसह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. तर या चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT