sandipan bhumare esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad|रोहयो मंत्री भुमरेंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील मनरेगा (MNREGA) अंतर्गत झालेल्या कामांत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आज सोमवारी (ता.१३) रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या औरंगाबादेतील संपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष गणेश ढवळे यांनी केले. यावेळी भुमरे यांना निवेदन (Aurangabad) देण्यात आले. (agitation before sandipan bhumare's office in aurangabad)

निवेदनात म्हटले आहे, की बीडमध्ये मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार अधिकारी व कंत्राटदार यांनी बोगस कामे करुन कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत आहेत. बीडचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार, निवेदने आणि आंदोलन करुन सुद्धा अधिकारी चौकशी करित नाहीत. पुराव्यासह तक्रार केल्यानंतरही दोषींवर कारवाई होत नसून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT